Surprise Me!

RT-PCR Test Mandatory At Mumbai Airport For International Passengers: ‘या’ देशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक

2021-09-02 134 Dailymotion

बाहेरच्या देशातून मुंबईत येणाऱ्यांसाठी नवा नियम लागू करण्यात आलेला आहे. मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला अनिवार्यपणे कोरोनाची आरटी पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon