Surprise Me!

मुंबई महापालिकेची सत्ता मुंबईकर भाजपाच्याच हातात देतील

2021-09-02 279 Dailymotion

मुंबईकरांच्या प्रशांकडे ज्याप्रकारे दुर्लक्ष होत आहे त्यावर आवाज उठवण्याचे काम भाजपा करत आहे, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे, मॅनहोलमध्ये पडून होणारे मृत्यू, साचणारे पाणी यासारख्या समस्यांचा उल्लेख केला.<br /><br />#Pravindarekar #BMC #election

Buy Now on CodeCanyon