Surprise Me!

Farah Khan Tests Positive For COVID-19: लसीचे दोन्ही डोस घेऊनही फराह खानला कोविडची लागण

2021-09-02 54 Dailymotion

बॉलिवूडची सुप्रसिद्ध चित्रपट निर्माती आणि नृत्यदिग्दर्शक फराह खानला कोरोनाची लागण झाली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतले असूनही त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. पाहा त्यांनी ट्वीट करुन काय सांगितले.

Buy Now on CodeCanyon