नाशिकमध्ये लवकरच युवकांसाठी रोजगार मदत केंद्र...<br />'सकाळ' माध्यमसमूहाच्या 'तनिष्का' व्यासपीठ, Government ITI नाशिक आणि NSS यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये ITI पास झालेले त्याचबरोबर स्थानिक किंवा शिक्षण, रोजगाराच्या संधी शोधत नाशिकमध्ये आलेल्या युवक-युवतींसाठी मोफत रोजगार मार्गदर्शन तसेच औद्योगिक तथा विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. त्याच्याच त्याच्या पायभरणीचा घेतलेला आढावा...<br />#Nashik #ITI #GovernmentITI #NSS <br />