Surprise Me!

जाणून घ्या । काय आहे VPN बंदी प्रस्ताव

2021-09-03 2,726 Dailymotion

करोनामुळे लॉकडाऊन लागलं आणि सगळ्यांचाच वर्क फ्रॉम होम सुरु झालं. वर्क फ्रॉम होम मधून सुरळीत आणि सुरक्षित काम करण्यासाठी कंपन्यांकडून व्हीपीएन चा वापर केला गेला. पण आता हेच व्हीपीएन ब्लॉक केले जाणार आहेत. सायबर धोक्यांचा इशारा देत संसदीय स्थायी समितीने गृहमंत्रालयाला भारतातील VPN ब्लॉक करण्याची विनंती केली आहे. VPN वर बंदी घालण्यात येणार असल्याच्या चर्चांमुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्याना मोठा धक्का बसला आहे. काय आहे VPN बंदी प्रस्ताव जाणून घेऊया.<br /><br />#indiangovernment #VPN #workfromhome

Buy Now on CodeCanyon