गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी करोना चाचणीची अट कायम आहे. प्रवासाच्या ७२ तासांआधीचा ‘आरटीपीसीआर’ अहवाल किंवा दोन लसमात्रा असल्या तरच कोकणात प्रवेश मिळेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. या दोन्हींपैकी काहीही नसल्यास गणेशभक्तांना एसटीचे थांबे किंवा रेल्वे स्थानकाबाहेर करोना चाचणी केंद्रावर चाचणीला सामोरे जावे लागेल.<br /><br />#ganeshotsav2021 #kokan #railway #coronavirus
