Surprise Me!

Jayant Patil: खडसेंवरील कारवाईवरुन जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

2021-09-04 86 Dailymotion

विरोधी पक्षांवर दबाव आणण्याचं काम ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून केलं जात असल्याचा आरोप<br />जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय...कोणतीही चूक नसताना त्याला बदनाम करण्याचं काम ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून भाजप करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय...एकनाथ खडसेंच्या पाठिमागे राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचंही त्यांनी सांगितलंय.<br />#jayantpatil #ncp #sharadpawar #ajitpawar #supriyasule #bjp #narendramodi #amitshaha

Buy Now on CodeCanyon