ऑनलाईन मासे विक्रीची जाहिरात सध्या वादात अडकलेली आहे, या जाहिरातीतून महिला मच्छी विक्रेत्यांची बदनामी होत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलाय.<br />#fishmarket #onlineadvertisement<br />#controversyoveradvertisement #controversy
