कोल्हापूर(Kolhapur) : कोरोनाचा(Corona) आजार अतिवृष्टी यामुळे सामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. कितीतरी कुटुंबे हलाखीचे जीवन जगत आहेत. अनेकांना जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत मुजोर फायनान्स कंपन्यांकडून राजरोसपणे खासगी सावकारी प्रमाणे सुलतानी वसुली सुरू आहे. मायक्रो फायनान्स वर कार्यवाही करण्याचे आदेश व्हावेत यासाठी छत्रपती शासन महाराष्ट्र(Maharashtra) राज्य महिला आघाडी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा दांडका मोर्चा सुरू आहे.<br />बातमीदार : अमोल सावंत<br />व्हिडिओ- बी.डी.चेचर<br />#kolhapur #kolhapurnews #kolhapurliveupdates #financecompany #protestfinancecompany