हिंदू-मुस्लिमांचा डीएनए एकच आहे, त्यांचे पूर्वज एकच आहेत असं म्हणतायंत मोहन भागवत. इतकंच नाही तर ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण केला, असंही भागवत म्हणाले. वरवर पाहायला गेलं तर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा विषय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा ब्रिटीशांनी दोन समाजात आग लावली असं सर्रास सांगितलं जातं आणि हे आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकलंही असेल. पण आता खुद्द सरसंघचालक मोहन भागवत हिंदू-मुस्लिम ऐक्याची गोष्ट करतायंत. अचानक असं काय झालं की भागवत हिंदू-मुस्लिम ऐक्याची गोष्ट करायला लागले. हिंदू-मुस्लिमांचा DNA एकच आहे, पूर्वज एकच आहेत हे सांगण्यामागे संघाचा उद्देश काय आहे. संघाला.. किंवा भाजपला आता हिंदू-मुस्लिम ऐक्य काय हवंय जेव्हा बहुसंख्य हिंदूंच्या मतांची गणितं त्यांना समजलीयेत.. या साऱ्यांची उत्तरं आम्ही तुम्हाला पुढच्या ५ मिनिटात देणार आहोत. पण त्याआधी ऐकुयात भागवत हिंदू-मुस्लिम ऐक्याविषयी काय म्हणाले ते..
Aniket vo
#Mohanbhagwat #Rss #Hindumuslims #India
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat