Surprise Me!

Rain Updates Aurangabad (Lasur) : शिवना नदीला पूर आल्याने लासुरगावातील मंदिराला पाण्याचा वेढा

2021-09-08 471 Dailymotion

Rain Updates Aurangabad (Lasur) : शिवना नदीला पूर आल्याने लासुरगावातील मंदिराला पाण्याचा वेढा

Lasur (Aurangabad) : लासूर स्टेशन परिसरात रात्री दमदार पाऊस झाला असून लासूरगाव (ता.वैजापूर) येथून वाहणारी शिवना नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील फरशी पुल दिसत नाही तर मुंबई महामार्गावरील पुलावरूनही गुडघाभर पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली तर तब्बल तीस वर्षांनी अशी पूरपरिस्थिती ओढवली आहे. देवी दाक्षायणी मंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिराला पाण्याचा वेढा असून वेशीतील मारुती मंदिराला पाणी लागले तर महादेव मंदिर पाण्याखाली गेले आहे.

(व्हिडिओ : अविनाश संगेकर)

#lasur #shivnariver #aurangabad

Buy Now on CodeCanyon