औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील काही वाड्यांना पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक हर्सूल तलाव सलग दुसऱ्या वर्षी ओवरफ्लो झाला आहे त्यामुळे या वॉर्डातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे (व्हिडिओ : सचिन माने)<br />#aurangabad #aurangabadnews #harsultalav #harsullake #aurangabadlake #aurangabadnews #aurangabadliveupdates