करोनामुळे वर्क फ्रॉम होम प्रमाणेच मुलांचं देखील स्कूल फ्रॉम होम सुरु झालं. गेल्या दीड वर्षापासून देशातील बहुतेक सर्वच शाळा बंद आहेत. बंद असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. एकूण १५ राज्यांचा समावेश असलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे एकंदरीतच शिक्षणाचा बोजवारा झाल्याचं चित्र दिसत आहे.<br /><br />#Onlineschool #Coronavirus #Covid19 #DigitalLearning #Lockdown<br /><br />The survey revealed shocking statistics of online education