मी पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे करणार आहे, त्यासाठी मी परळीत येतेय... असं करुणा मुंडे यांनी शुक्रवारी ३ सप्टेंबरला फेसबुकवर सांगितलं होतं.. त्यानंतर त्या परळीत आल्या. करुणा शर्मा ज्या स्वतःची ओळख करुणा धनंजय मुंडे अशी सांगतात.. त्या सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याच्यावर अॅट्रोसिटीसह जिवे मारण्याचे प्रयत्न, जातिवाचक शिवीगाळ, अवैधरित्या हत्यार बाळगणं याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. आणि या गोष्टीची राज्यभरात चर्चा झाली. करुणा शर्मा या परळीत पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडेंबद्दल काही खुलासे करणार होत्या. त्याआधीच त्यांना अटक झाली. ( Ashwin Anchor )<br /><br />#Lokmat #PankajaMunde #Karunamunde #Karunasharma #Parli #Beed #Dhananjaymunde