Surprise Me!

गणेशोत्सवात पुण्यात कलम १४४ मुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर पोलीस सहआयुक्तांच स्पष्टीकरण

2021-09-09 483 Dailymotion

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान कलम १४४ लागू करण्यात आल्यानंतर संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी स्पष्टीकरण देत पुण्यात कोणतेही नवे निर्बंध लागू केलं नसल्याचं सांगितलं आहे.<br /><br />#Ganeshotsav2021 #Pune #Guidelines #Coronavirus #Maharashtra<br /><br />Joint Commissioner of Police's explanation on the confusion created due to Section 144 in Ganeshotsav in Pune

Buy Now on CodeCanyon