राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्यसरकार उदासीन आहे. करून फक्त मंदिर उघडल्याने होतो पण यांच्या उद्घटनाच्या आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांनी मात्र करोना पसरत नाही असा टोला अविनाश जाधव यांनी लगावला आहे. जर गणपतींचे दर्शन भाविकांना ऑनलाईन घ्यावे लागणार असेल तर तुम्ही सुद्धा तुमचे पक्षप्रवेश ऑनलाईनच करा असा सल्लादेखील त्यांनी राज्यसरकारला दिला आहे.<br /><br />#AvinashJadhav #MNS #RajThackeray #Festival #Mumbai #ThackerayGovernment<br /><br />Rajnath, Gadkari land on NH-925A aboard IAF’s C-130 J Super Hercules in Rajasthan