Surprise Me!

शरद पवार ईडीचा कायदा तुमच्या सरकारने आणला होता - किरीट सोमय्या

2021-09-09 4,619 Dailymotion

महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांवर सातत्याने भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता मी तिसऱ्या अनिलच्या शोधात पुण्यात आलो, असं देखील ते म्हणाले. शरद पवार ईडीचा कायदा तुमच्या सरकारने आणला होता, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.<br /><br />#KiritSomaiya #SharadPawar #ED #BhavanaGawali<br /><br />The law of ED was brought by Sharad Pawar government says Kirit Somaiya

Buy Now on CodeCanyon