Surprise Me!

Ganeshotsav: मनमाड रेल्वे यार्डातील बोगीत विराजमान चाकरमान्यांचा बाप्पा!

2021-09-10 320 Dailymotion

मनमाड(Manmad): यंदा गणपती उत्सावावर कोरोनाचे(Corona)सावट पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद असल्याने मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला गोदावरी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी मनमाड रेल्वे यार्डात एका बोगीत गणपती बाप्पाची साधेपणाने स्थापना केली. त्यामुळे २४ वर्षात प्रथमच गणपती बाप्पाची गणेशेत्सवात  मनमाड - मुंबई रेल्वे वारी हुकली आहे.<br />(video - अमोल खरे)<br />#manmad #chakarmani #ganeshotsav #ganeshutsav manmadnews #ganeshutsavlive #ganeshutsav2021

Buy Now on CodeCanyon