Surprise Me!

जीव माझा गुंतला मालिकेतील चित्राचं बाप्पाचरणी साकडं

2021-09-10 4 Dailymotion

'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतील चित्रा म्हणजेच अभिनेत्री प्रतिक्षा मुंगेकर बाप्पाच्या सेवेत रमली आहे. गरजु व्यक्तींसाठी हातून चांगल काम घडावं यासाठी तिने गणपती बाप्पाकडे साकडं घातलं आहेत. तसचं मनोबल वाढण्यासाठी बाप्पाचे आशिर्वाद तिने मागितले आहे.<br /><br />

Buy Now on CodeCanyon