Surprise Me!

'राजा रानीची गं जोडी' मालिकेतील संजिवनने बाप्पाकडे केली 'ही' प्रार्थना

2021-09-12 1 Dailymotion

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत ढाले पाटलांच्या घरात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातोय. या मालिकेतील संजिवनीने घरची जबाबदारी सांभाळत असतानाच सणाच्या काळातही आपलं कर्तव्य पार पाडलं आहे. संजिवनी म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनारने बाप्पाकडे लवकरात लवकर सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरु होवून सर्व काही सुरुळीत व्हावं अशी प्रार्थना केली आहे.<br /><br />#rajaranichigajodi #ShivaniSonar #ganeshfestival #ganpatibappa

Buy Now on CodeCanyon