जागतिक वारसा असलेल्या कास पठारावर रंगोत्सव आता सुरु झालेला आहे, कास पठारावर पर्यटकांची पाऊले तब्बल दोन वर्षानंतर वळली आहेत. परंतु आता पर्यटकांना कोरोना नियमांसह स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी घ्यावी लागणारे पुष्पपठारालगतच गव्यांचा कळप कॅमेरा मध्ये कैद झालाय.<br />#kaaspathar #mahabaleshwar #mahabaleshwarhillstation #wai #kaaspathar #kaaspatharvalley #buffalobullspottedonkaaspathar
