Ausa (Latur) : औसा पालिकेकडून शहरातील बाळगोपाळांसाठी नौका विहार

Ausa (Latur) : पालिकेचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी येथील गावठाण तलावात अत्याधुनिक बोटीद्वारे शहरातील लहान मुले, महिला यांच्यासाठी नौका विहार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शहरातील बच्चे कंपनी मनमुराद आनंद लुटत आहेत.

(व्हिडिओ : जलील पठाण औसा)

#ausa #Latur