Surprise Me!

Ganeshotsav: घरगुती गणपतीचा नयनरम्य देखावा

2021-09-13 1,012 Dailymotion

मुंबई मध्ये पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी हि परिस्थिती दरवर्षीच आहे, आणि हीच परिस्थिती देखाव्यातून साकारण्यात आलीये, मुंबई मध्ये राहणाऱ्या फ्रँकलिन पॉल यांनी गणपती बाप्पा साठी हा देखावा साकारलाय.<br />#ganeshotsav #mumbai #mumbaiganeshotsav #ganeshutsav #mumbainews #mumbailiveupdates

Buy Now on CodeCanyon