Surprise Me!

संतप्त कर्मचा-यांचाच बँकेच्या अधिका-यांना घेराव

2021-09-13 0 Dailymotion

नाशिकमधील नागरी सहकारी बँकांमध्ये पैसेच नसल्याने ग्राहक संतापले होते. यामुळे बँकेच्या चेअरमन आणि संचालकांना संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे रोखरक्कम उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी बँकांच्या चेअरमन आणि संचालकांनी स्टेट बँकचे महाव्यवस्थापकांना सातपूर येथे घेराव घातला. (VIDEO GOKUL SONAVANE)

Buy Now on CodeCanyon