त्र्यंबकेश्वर - त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवारी सायंकाळ पाच बैलजोड्यांच्या साहाय्याने ३१ फूट उंचीचा भव्य रथाची त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ते कुशावर्त तीर्थापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास ज्या मार्गाने नेला त्याच मार्गाने पुनश्च मंदिराकडे आणण्यात आला