Surprise Me!

बाग फुलवण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर

2021-09-13 0 Dailymotion

अकोल्यातील रामदास खंडागळे यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करुन बाग फुलवली आहे. टाकाऊ वस्तूंद्वारे खंडागळे यांनी पर्यावरणपुरक साहित्याची निर्मिती करुन घराच्या गच्चीवर ही बाग फुलवली आहे. यासाठी त्यांनी घरातील मोडीत निघालेले डबे, रंगांचे डबे, मातीचे मडक्यांचा वापर करत त्यात रोपटी जगवली आहेत.

Buy Now on CodeCanyon