वाशिम - क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाशिममधील मालेगावात आदिवासी नागरिकांनी रॅली काढली. या रॅलीमध्ये 75 गावातील आदिवासी आणि पारधी नागरिक सहभागी झाले होते.