शिवसेनेच्या वतीने नाशिकमध्येही शालेय विद्यार्थ्यांसाठी टॅब वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मराठा हायस्कूलमधील 100 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. (व्हिडीओ निलेश तांबे)