बुलडाण्यात वणवा पेटल्याने वन्यजीव धोक्यात
2021-09-13 163 Dailymotion
ज्ञानगंगा अभयारण्यात वणवा पेटल्याने वन्य प्राण्यांचे जिव धोक्यात आले आहे. गवत जाळल्यामुळे हा वणवा पेटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वणवा पेटल्याने सर्वांना दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे.