Surprise Me!

खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी

2021-09-13 0 Dailymotion

वाशिममधील शिरपूर जैन येथील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची योग्य पद्धतीत डागडुजी करण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे.

Buy Now on CodeCanyon