Surprise Me!

शेतक-याने जोपासलेला अनोखा छंद

2021-09-13 0 Dailymotion

विश्व पंजाबी साहित्य संमेलनस्थळी लावण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये ‘दगडांच्या देशा’चे प्रदर्शन रसिकांना आकर्षित करत आहे. साहेबराव तायडे यांना देशभ्रमंती करताना वेगवेगळ्या प्रकारचे दगड गोळा करण्याचा छंद जडला.

Buy Now on CodeCanyon