Surprise Me!

टमाटा @ दीड रुपये किलो

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा या टमाटा मार्केटमध्ये कळवण, दिंडोरी, सुरगाणा, पेठ तालुक्यातून टमाटाचा मोठ्या प्रमाणावर माल विक्रीसाठी येत असतो . आज टमाटा विस ते पंचविस किलोला तिस रुपया पासुन ते शंभर रूपया पर्यत माल विकला जात आहे . टमाटा गोलटी दिड रुपया किलो पासुन ते एक नंबर टमाटा तिन ते चार रुपये या ठिकाणी विकला जात आहे .

Buy Now on CodeCanyon