Surprise Me!

जिद्दीने केली अपंगत्वावर यशस्वी मात

2021-09-13 0 Dailymotion

कोल्हापूर, जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही, हे शैलेश नैर्लीकर यांनी दाखवून दिले आहे. जिद्द आणि बुद्धीच्या जोरावर अपंगत्वावर मात करत शैलेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळाच्या पटावर चमकले आहेत.

Buy Now on CodeCanyon