विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतरचे सेलिब्रेशन
2021-09-13 0 Dailymotion
राज्यातील विधान परिषदेच्या 6 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला एक-एक जागा जिंकता आली आहे.