Surprise Me!

नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या मतदानाला सुरूवात

2021-09-13 0 Dailymotion

राज्यातील २५ जिल्ह्यांमधील तब्बल १६४ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. भाजपा-शिवसेना युतीचे सरकार राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने निमशहरी मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे युतीची विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.

Buy Now on CodeCanyon