शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
2021-09-13 1 Dailymotion
जम्मू काश्मीरमधील नागरोटा येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कुणाल गोसावी शहीद झाले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंढरपुरातील त्यांच्या मूळगावी वाखरी येथे अलोट गर्दी.