जागतिक अपंग दिनाच्या दिवशी दिव्यांगांनी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर चढून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले.