Surprise Me!

खा. खौरे यांच्याकडून मनपा आयुक्तांना धमकी? व्हिडिओ व्हायरल

2021-09-13 0 Dailymotion

औरंगाबादमध्ये अतिक्रमण हटवायला आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी चक्क शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. अशा प्रकारचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.<br />सध्या औरंगाबाद पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्यात सर्व धर्मातील धर्मस्थळांचा समावेश आहे. मात्र कायम फक्त मंदिरं का हटवता?, असा सवाल करत खैरेंनी अधिकाऱ्यांना पळून जा, नाहीतर मार खाल, असा दम दिल्याचे समोर आले आहे.

Buy Now on CodeCanyon