पुणे बिनाले महोत्सवात दिव्यांगांचा उर्त्स्फुत सहभाग
2021-09-13 0 Dailymotion
पुणे महापालिकेच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या पुणे बिनाले महोत्सवांतर्गत बालकल्याण संस्थेत विविध शाळांमधील 50 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी चित्र, ग्राफिटी, शिल्प आदी कलाप्रकारातील वस्तू तयार केल्या.