वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने साकारला वाचनालयाचा देखावा....<br />नाशिकमध्ये होऊ घातलेल्या साहित्य संम्मेलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील स्वाक्षरी संग्रहक प्रसाद देशपांडे यांनी आपल्या घरी गौरी गणपतीच्या निमित्ताने साकारलेला अनोखा देखावा...<br />(व्हिडिओ - प्रतिक जोशी)<br />#Ganeshotsav2021 #Nashik #GauriGanpati #ganeshutsav #GaneshFestival