नाशिक : पंचवटी, म्हसरूळ परिसरातील पांजरापोळला आज सायंकाळच्या सुमारास लागलेल्या आगीवर अग्निशामक दलानं नियंत्रण मिळवलं