नाशिक- लोकमत एनपीएल सिझन-६च्या क्रिकेट महासंग्रामास बुधवारी (दि.२१) सायंकाळी रंगारंग सोहळ्याद्वारे प्रारंभ झाला.