Surprise Me!

कल्याणजवळ लोकलचे 5 डबे घसरले, रेल्वे ट्रॅकचं प्रचंड नुकसान

2021-09-13 0 Dailymotion

मध्य रेल्वेवरील कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचे 5 डबे घसरले. यामुळे रेल्वे ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवाही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

Buy Now on CodeCanyon