मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात मोर्चा
2021-09-13 0 Dailymotion
अकोल्यात फायनान्स कंपन्यांच्या जाचक पठाणी वसुलीचा निषेध नोंदविण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात गुरुवारी २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला