अकोल्यातील एमआयडीसी परिसरातील अक्षय केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.