बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक
2021-09-13 0 Dailymotion
वाशिम: खरीपातील महत्त्वाचे पिक असलेल्या नव्या तुरीची आवक बाजार समित्यांमध्ये वाढत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात यंदा ६३ हजार हेक्टवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. खरीपातील दीर्घ काळाचे असलेले हे पिक आता काढणीवर आले आहे.