नंदुरबारमध्ये नोटाबंदीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन
2021-09-13 0 Dailymotion
नंदुरबार : नोटाबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करावी, बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा उठवावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.