Surprise Me!

मुस्लिमांचा सामुदायिक विवाह सोहळा

2021-09-13 0 Dailymotion

मालेगाव (नाशिक )- शहरातील मुन्शी शाबान नगर येथील अब्दुल लतीफ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात 21 जोडप्यांचा निकाह करुन विवाहबद्ध झाली.

Buy Now on CodeCanyon