बेस्ट परिवहनच्या मुलुंडहून अंधेरीकडे जाणाऱ्या बसला चकाला चर्च येथे आज दुपारी 1.50 च्या सुमारास आग लागली. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या बसमधून सात ते आठ प्रवासी प्रवास करत होते.