Surprise Me!

नाशिकमध्ये थंडीमुळे द्राक्षांवर परिणाम

2021-09-13 0 Dailymotion

वणी (नाशिक)- कडाक्याच्या थंडीचा फटका नाशिकमधील द्राक्षपिकालाही बसत आहे. नाशिक जिल्ह्यात थंडीचा द्राक्षांवर परिणाम होत असून, उत्पादक हैराण झाले आहेत. द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Buy Now on CodeCanyon